कांद्याचा पोवाडा – शेतकऱ्यांच्या रक्ताचा हिशोब

कांद्याचा पोवाडा – शेतकऱ्यांच्या रक्ताचा हिशोब अरे ऐका रे भडवे राजकारण्यांनो, कांद्यावरती करताय खेळ, शेतकऱ्याच्या घामानं भरलेलं शेत, तुमच्या पोटाला झाला नुसता मेल. दिवसाढवळ्या शेतकरी राबतो, रक्ताचं खत घालून पिक उभं करतो. पण बाजारात येता भाव पडतो, हरामखोर नेते मात्र खिसा भरतो. बायकोच्या गळ्यातलं थोडं सोनं तारण, कांद्याच्या भावानं झालं शेतकऱ्याचं मरण. पोरं शाळेत उपाशी जातायत, गाढव मंत्री मात्र गाड्या बदलतायत. कधी निर्यात बंद, कधी आयात खुली, जनतेच्या डोक्यातली झाली गोंधळी. कांदा होतो राजकारणाचा प्यादा, हरामखोर भडवे नेत्या पोटाची तृप्ती साधा. कांद्याच्या अश्रूंनी स्वयंपाकघर ओलं, गृहिणींचं मन झालं भिजलेलं. शेतकरी म्हणतो — "कांदा माझा सोन्याहून भारी", पण चोर सत्ताधारी फक्त करतात खोटी शपथ, हावसारी. प्रत्येक जत्रेत, प्रत्येक मेळाव्यात, शेतकरी फसतो नेत्या वचनांच्या खेळात. गाढव वचनं देतात, हरामखोर नोटा मोजतात, कांद्याच्या किमतीवरती निवडणुका लढवतात. कधी कांदा होतो जनतेच्या घशात काटा, कधी शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी फसवणारा वाटा. आणि तुम्ही भडवे राजकारणी, तुमच्यासाठी कांदा फक्त "भांडवल" बनतो — कुठे आंदोलन मोडायला, कुठे मतं गोळा करायला, कुठे शेतकरी झोपा घालायला. अरे हरामखोरांनो, शेतकरी जर उठला रानातून, तर तुमच्या गाढव खुर्च्या उद्ध्वस्त होतील, तुमचं भडवट राजकारण अंगारात जळून जाईल. कांद्याच्या प्रत्येक थेंबाला रक्ताची किंमत आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्येत तुमचीच पापं आहे. म्हणून हा पोवाडा ऐका नीट — शेतकऱ्याचा श्वास तुमच्या हरामखोर सत्ता-महालाला तोडून टाकेल एक दिवस निट!

टिप्पणियाँ